Digital Dictionaries of South Asia
Maharashtra sabdakosa
Search for headword: इडरी, इडली
1 result Highlight Devanagari and press "t" to transliterate.

   1) इडरी, इडली (p. 310) iḍarī, iḍalī इडरी-लीस्त्री. (कर्ना.) धिरडें; उडीद व तांदूळ यांचें पीठ आंबवून त्यांत तिखटमीठ घालून गोल थापट्या करून उकडतात तें खाद्य. हें सांदणासारखें असतें. 'पूर्ण चंद्राचा अनुकारी । चोखाळा- पणें भजिजे इडरीं ।' -ऋ ८१. [प्रा. इड्डरिया = मिष्टान्न; का. इड्डली]